स्पर्धा नोंदणी करा
राज्यस्तरीय स्पर्धा
(जिल्हा व तालुका मंडळे येथे अर्ज करू शकतात)
महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांसाठी
नोंदणी करागणेशोत्सव गॅलरी
सर्व फोटो पहासूचना
महागणेशोत्सव २०२६ निकल जाहीर
येथे क्लिक करा
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी दु. ३.०० वा. रवींद्रनाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
महागणेशोत्सव २०२६ महाराष्ट्रातील मंडळासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
महागणेशोत्सव २०२६ महाराष्ट्राबाहेरील म्हणजेच देशातील व परदेशातील मंडळासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत.
महागणेशोत्सव २०२६ घरगुती व सार्वजनिक गणपती छायाचित्र अपलोड पोर्टल लवकरच सुरू.
Click here
महाराष्ट्रातील, देशातील तसेच बाहेरील देशातील गणेशोत्सव २०२६ चे लाईव्ह दर्शन पोर्टल लवकरच सुरु.
Click here
गेल्या वर्षींचे विजेते
जिल्हा स्तरीय विजेते 2025
नागपूर जिल्हा प्रथम
भारत क्रिडा मंडळ, महाल
पुणे जिल्हा प्रथम
सम्राट मित्र मंडळ, मुळशी
बीड जिल्हा प्रथम
जय किसान गणेश मंडळ, धारुर
जिल्हा स्तरीय विजेते 2025
ठाणे जिल्हा प्रथम
धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी
कोल्हापूर जिल्हा प्रथम
श्री.गणेश तरुण मंडळ, डोणोली
नाशिक जिल्हा प्रथम
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले, कावनई
राज्यस्तरीय विजेते 2025
प्रथम- तिरंगा गणेशोत्सव मंडळ
विटा, ता.खानापूर, जि.सांगली
द्वितीय- वसुंधरा वृक्षरूपी गणेशोत्सव मंडळ
राजीव गांधी चौक, ता.लातूर, जि.लातूर
तृतीय- सुवर्णयुग तरुण मंडळ
ता.पाथर्डी जि.अ.नगर