मेनू
मुखपृष्ठ घरगुती दर्शन सार्वजनिक मंडळ दर्शन ऑनलाईन दर्शन
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी दु. ३.०० वा. रवींद्रनाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

लाईव्ह दर्शन

भावनेचा संगम, दर्शनाचा आनंद!

महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगभरातील गणेश मंडळांचे लाईव्ह दर्शन घ्या आणि बाप्पाच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घ्या.

॥ गणपती बाप्पा मोरया ॥
14
लाईव्ह दर्शन
10
शहरे
1
देश

लाईव्ह दर्शन

हे कसं कार्य करते?

1
लाईव्ह दर्शन निवडा

आपल्या इच्छित मंडळाचे लाईव्ह दर्शन निवडा.

2
लाईव्ह स्ट्रीम पाहा

उच्च गुणवत्तेच्या लाईव्ह स्ट्रीमचा आनंद घ्या.

3
प्रदेशानुसार शोधा

महाराष्ट्रातील, भारतातील किंवा परदेशातील मंडळे शोधा.

4
आपल्या मंडळाची नोंदणी करा

आपली स्ट्रीम लिंक सबमिट करा आणि मंजुरीनंतर लाईव्ह जा.

तुमच्या सार्वजनिक मंडळाचे लाईव्ह दर्शन नोंदणी करायची आहे का?

आपल्या मंडळाची माहिती भरून आमच्याशी संपर्क साधा.

लाईव्ह दर्शनासाठी नोंदणी करा